Deepsthambh Spardha Pariksha Arthshastra- Kiran Desale -1-
MPSC दीपस्तंभ अर्थशास्त्र भाग १
- PSI,ASO,STI,MPSC पूर्व व मुख्य पेपर-४ तसेच UPSC पूर्वसाठी उपयुक्त पुस्तक.
- अर्थशास्त्र विषयाची स्पर्धा परीक्षभिमुख मांडणी असणारे व यशवंतांनी गौरवलेले पुस्तक.
- अभ्यासक्रम,आर्थिक संकल्पना ,चालू आर्थिक घडामोडी,आर्थिक पाहणी,अर्थसंकल्प आणि आयोगाचा कल असे अनेक घटक एकाच पुस्तकात उपलब्ध असल्यामुळे विध्यर्थ्यांचे श्रम कमी होतात
- विविध आलेख तुलनातत्म्क तक्ते,स्मरणचित्रांचा वापर ,संकल्पना मांडण्याचे तंत्र ,साधी आणि सोपी भाषा ही या पुस्तकाची महत्वाची वैशिष्टे आहेत.
- नवीन अभ्यासक्रमानुसार UPSC,MPSC पूर्व व मुख्य ,PSI,STI,ASO पुर्व व मुख्य साठी अत्यंत उपयुक्त पुस्तक.
Reviews
Clear filtersThere are no reviews yet.